Indian Railway Recruitment: पश्चिम रेल्वेत 5,349 जागांसाठी महाभरती
10वी + ITI उत्तीर्ण उमेदवारांना सुवर्णसंधी, कोणतीही लेखी परीक्षा नाही Western Railway अंतर्गत ॲक्ट अप्रेंटिस (Act Apprentice) पदांसाठी तब्बल 5,349 जागांची महाभरती जाहीर करण्यात आली आहे. Indian Railways मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या या भरतीमुळे 10वी आणि ITI उत्तीर्ण तरुणांसाठी रेल्वेत करिअर सुरू करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीचे विशेष आकर्षण म्हणजे कोणतीही लेखी … Read more