शेतकऱ्यांचा मोठा विजय! विनाअट कर्जमाफी मान्य
राज्य सरकारचा मोठा निर्णय – कर्जमाफीतील महत्त्वाच्या अटी हटणार!🌾 राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.✅ मुख्य निर्णय:- 2019 च्या कर्जमाफीत पात्र ठरलेले शेतकरी पुन्हा ₹2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र होणार.- नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानावरील अटी हटवण्यास मंजुरी.- कर्जमाफीतील महत्त्वाचे निकष शिथिल करण्यात … Read more