हरभरा हमीभाव खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू; ई-समृद्धी अॅपवरून करता येणार अर्ज
राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. रब्बी हंगाम 2026 साठी हरभरा (चना) हमीभावाने खरेदी करण्यासाठी शासनाने तब्बल 6.71 लाख मेट्रिक टन खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी 1 मार्च 2026 ते 31 मार्च 2026 या कालावधीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हरभरा हमीभाव खरेदीसाठी शेतकऱ्यांना आता मोबाईलवरूनच सोप्या पद्धतीने नोंदणी करता येणार असून यासाठी … Read more