महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू
बारामती, प्रतिनिधी — मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या एका खासगी विमानाचा लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला सकाळी साधारण ८:४५ ते ९:०० या वेळेत बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत असताना विमानाला अचानक आग लागली आणि ते कोसळले. या अपघातात विमानातील अजित पवारांसह सर्व सहा जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त पीटीआय … Read more