अज्ञात वाहनाची जोरदार धडक; फिरायला गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू
लोणवाडी (गावोगावी महाराष्ट्र न्यूज): नांदुरा-बुलढाणा मार्गावर बुधवारी पहाटे झालेल्या दुर्दैवी अपघातात फिरायला गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. लोणवाडी परिसरात सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत पांडुरंग मोतीराम गाडगे (रा. धामणगाव बढे) हे गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, गाडगे हे दररोजप्रमाणे सकाळी फिरायला […]
Continue Reading