📢 MSRTC Recruitment 2025: ST महामंडळात १७,४५० पदांची मोठी भरती
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने मोठी भरती प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. MSRTC Recruitment 2025 अंतर्गत तब्बल १७,४५० चालक व सहायक पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे. नवीन ८,००० बसगाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत असल्याने या बसेस चालवण्यासाठी व सुरळीत सेवा पुरवण्यासाठी ही भरती केली जाणार आहे. ही भरती महाराष्ट्रातील तरुणांसाठी सुवर्णसंधी […]
Continue Reading