महाराष्ट्र मेड लिकर ब्रँड – सरकारचा नवा दारू प्रकल्प
महाराष्ट्र शासनाचा नवा निर्णय – ‘महाराष्ट्र मेड लिकर’ (MML) निर्मिती सुरू “महाराष्ट्र मेड लिकर ब्रँड” महाराष्ट्र शासनाने राज्यातील महसूल वाढवण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांत परदेशी दारू कंपन्यांमुळे राज्यातून मोठा पैसा बाहेर जात असल्याचे लक्षात आल्याने, आता शासन स्वतःचा विशेष दारू ब्रँड सुरू करणार आहे. हा ब्रँड असेल – महाराष्ट्र मेड लिकर … Read more