बुलढाण्याच्या पिंपळगाव सराईत तरुण शेतकरीपुत्राचा गळफास घेऊन मृत्यू; शेतकरी आत्महत्यांची मालिका थांबतच नाही!

चिखली तालुक्यात पुन्हा एकदा शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पिंपळगाव सराई गावातील २५ वर्षीय शंकर राजेंद्र गुंड या तरुणाने गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केली. शंकरचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून, कुटुंबावर कर्जाचे ओझे होते. सकाळी नेहमीप्रमाणे गाईचे दूध काढण्यासाठी शंकर गोठ्यात गेला. बराच वेळ झाल्यानंतरही तो परतला नाही, म्हणून वडील त्याला पहायला गेले असता त्यांचा … Read more

गणपतीबाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू! महाराष्ट्रात उत्साहात तयारीला सुरुवात

2 ऑगस्ट २०२५ | [बुलढाणा | प्रतिनिधी स्वस्तिक पाटील गणपती बाप्पा मोरया! अजून २५ दिवसांनी गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट २०२५) साजरी होणार असली, तरी महाराष्ट्रभरात गणेशोत्सवाच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे. घराघरांतून, गल्ल्यांमधून आणि सार्वजनिक मंडळांतून जयघोष ऐकू येत आहे. मूर्तीकारांची गडबड, बुकिंगला भरभरून प्रतिसाद मुंबई, पुणे, पेन, कोल्हापूर, सातारा, बुलढाणा, जालना,छ.संभाजीनगर आदी ठिकाणच्या मूर्तिकारांच्या … Read more