बुलढाण्यात अवैध दारू विरोधात पोलिसांची मोठी मोहीम; 12 गुन्हे दाखल!

बुलढाणा :-(गावोगावी महाराष्ट्र न्युज ) शहर आणि तालुक्यात वाढत्या अवैध दारू विक्री व जुगार प्रकरणांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी शनिवारी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान शहर व ग्रामीण भागात एकाचवेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण १२ गुन्हे नोंदवण्यात आले असून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध दारू आणि जुगार साहित्य जप्त केले आहे. शहर पोलिसांनी दहा ठिकाणी […]

Continue Reading

“राशन नाही, थेट बँक खात्यात पैसा! १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी खास योजना”

राज्यातील १४ दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आता राशनाऐवजी थेट पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागले आहेत.या योजनेअंतर्गत, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ₹१७० अनुदान मिळणार आहे. यामध्ये खालील जिल्ह्यांचा समावेश आहे:मराठवाडा (८ जिल्हे): छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिवअमरावती विभाग (५ जिल्हे): अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळविदर्भ: वर्धाराज्य शासनाने २६,१७,५४५ लाभार्थ्यांसाठी एकूण […]

Continue Reading

बुलढाण्यात अस्वलाचा हल्ला; सायखेड शिवारात दोन आदिवासी मजूर जखमी

बुलढाण्यात अस्वलाचा हल्ला; सायखेड शिवारात दोन आदिवासी मजूर जखमी बुलढाणा (गावोगावी महाराष्ट्र):बुलढाणा जिल्ह्यातील सायखेड शिवारात घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी शेतात काम करत असलेल्या दोन आदिवासी मजुरांवर अस्वलाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात एक मजूर गंभीर जखमी झाला असून दुसऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींची नावे सलीम हुसेन […]

Continue Reading

लग्नासाठी धर्मांतरीत युवकाने अडीच लाख रूपये चोरले..! एक तासात पिंपळगाव सोनारा येथील आरोपी जेरबंद..

साखरखेर्डा (गावोगावी महाराष्ट्र) इमारत बांधकाम करण्यासाठी आलेल्या एका युवकाने सोन्याचे दागिन्यांसह रोख रक्कम अडीच लाखाची चोरी केल्याची घटना बुधवारी साखरखेर्डा पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मौजे पिंपळगाव सोनारा येथे उघडकीस आली. दरम्यान, ठाणेदार गजानन करेवाड यांनी एका तासातच आरोपीच्या मुसक्या आवळून दोन लाख अकरा हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. कैलास त्र्यंबक ठोसरे (वय ४९) व्यवसाय […]

Continue Reading

IND vs AUS Womens World Cup 2025 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आज थरारक लढत, विजेतेपदाच्या शर्यतीत निर्णायक सामना!

IND vs AUS Womens World Cup 2025 स्पर्धेत आज चाहत्यांना थरारक सामना पाहायला मिळणार आहे. यजमान भारत आणि गतविजेता ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसऱ्या विजयासाठी चुरस रंगणार आहे. हा सामना विशाखापट्टणमच्या मैदानावर आज म्हणजेच 12 ऑक्टोबर, रविवारी खेळवला जात आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना स्पर्धेतील चौथा असून या सामन्यावरून सेमीफायनलच्या दिशेने मोठं पाऊल ठरणार आहे. भारताने या […]

Continue Reading

“जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडतीचा महत्त्वाचा कार्यक्रम जाहीर! 13 ऑक्टोबरला बुलढाण्यात होणार मोठी सोडत”

बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाने अखेर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील सभापती आणि सदस्य पदांसाठी आरक्षणाची सोडत सोमवार, 13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. ही सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात […]

Continue Reading

“सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे यांच्या स्मृतीज्योतीने जिल्हा उजळला – देऊळगाव कोळ ते बुलढाणा भव्य स्मृतीज्योत प्रज्वलित!

देऊळगाव कोळ (ता. सिंदखेड राजा) : जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राला दिशा देणारे आणि असंख्य शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणारे सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे यांच्या ३३व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी भव्य स्मृतीज्योतीचे सश्रद्ध आयोजन करण्यात आले. त्यांच्या कर्तृत्वाला वंदन करण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. १९९२ साली ११ ऑक्टोबर रोजी सहकारमहर्षी भास्करराव […]

Continue Reading

“अक्षय कुमारच्या १३ वर्षांच्या मुलीकडे मागितले अश्लील फोटो! सायबर क्राइमविषयी अभिनेता म्हणाले धक्कादायक सत्य

अक्षय कुमारच्या मुलीकडे मागितले अश्लील फोटो – सायबर गुन्ह्याचा धक्कादायक चेहरा मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार यांनी अलीकडेच सायबर जनजागृती कार्यक्रमात असा एक अनुभव उघड केला, ज्यामुळे सर्व पालकांच्या मनात धडकी भरावी. अक्षय कुमारच्या अल्पवयीन मुलीकडे एका अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन गेम खेळताना अश्लील फोटो मागितले होते. हा प्रकार ऐकून उपस्थितांनाही धक्का बसला. आजकाल सायबर […]

Continue Reading

“शेतकऱ्यांना दरमहा १० हजार पगार ते कर्जमाफी पर्यंत — मनोज जरांगे यांनी राज्य सरकारसमोर मांडली ८ महत्त्वाच्या मागण्या”

शेतकऱ्यांची चिंता, त्यांचे कर्ज, वायू-अपोष्टा, नैसर्गिक आपत्ती — हे विषय महाराष्ट्रात फार काळापासून चर्चेत आहेत. आता मराठा समाजाच्या प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी या समस्यांना नवीन रूप दिले आहे. त्यांनी राज्य सरकारसमोर शेतकऱ्यांसाठी ८ मोठ्या मागण्या ठामपणे मांडल्या आहेत — दरमहा १० हजार पगार, संपूर्ण कर्जमाफी, नुकसानभरपाई, पिकांवर हमीभाव, शेतीला नोकरी दर्जा अशा विविध […]

Continue Reading

“धर्मवीर प्रतिष्ठान गांगलगावचा शांततेत पार पडलेला नवरात्र उत्सव – डीजे नको, संस्कृती हवी!”

गांगलगाव (प्रतिनिधी) : धर्मवीर प्रतिष्ठान गांगलगाव नवरात्र उत्सव यंदा अत्यंत शांततेत, कोणताही डीजे किंवा बँडबाजा न लावता, महिलांच्या टिपऱ्या व आई जगदंबेच्या जयघोषात पार पडला. आजच्या काळात अनेक ठिकाणी उत्सव म्हणजे प्रचंड ध्वनिप्रदूषण, डीजेचे आवाज, बँडबाजा व गोंगाट असे दृश्य दिसते. परंतु गांगलगावातील धर्मवीर प्रतिष्ठानने यंदा लोकांसमोर एक वेगळा आणि अनुकरणीय आदर्श निर्माण केला आहे. […]

Continue Reading