बुलढाण्यात अस्वलाचा हल्ला; सायखेड शिवारात दोन आदिवासी मजूर जखमी
बुलढाण्यात अस्वलाचा हल्ला; सायखेड शिवारात दोन आदिवासी मजूर जखमी बुलढाणा (गावोगावी महाराष्ट्र):बुलढाणा जिल्ह्यातील सायखेड शिवारात घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी शेतात काम करत असलेल्या दोन आदिवासी मजुरांवर अस्वलाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात एक मजूर गंभीर जखमी झाला असून दुसऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींची नावे सलीम हुसेन … Read more