“भाऊ, आमच्या ताईला उभा करा…विनायक सरनाईक यांना सवना-इसोली सर्कल मधील जनतेची भावनिक हाक!”
सवना (गावोगावी महाराष्ट्र न्युज):क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्या एका फेसबुक पोस्टने सध्या सवना आणि इसोली सर्कलमध्ये भावनांचा पूर उसळला आहे.सरनाईक यांनी “इसोली सर्कल, सवना सर्कल की शेलुद पंचायत समिती — कुठून उभं राहायचं?” असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला. त्यावर नागरिकांनी भावनिक प्रतिसाद देत म्हटलं —“भाऊ, आमच्या सर्कलमधून आमच्या ताईला उभं करा… आम्ही तुमच्या … Read more