बुलढाणा : चिखलीत दोन चिकन विक्रेत्यांमध्ये तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्यांचा खेळ,भांडण काही मिटेच ना..
बुलढाणा : चिखली शहरात आज दुपारी अक्षरशः रणांगणाचे दृश्य पाहायला मिळाले, जेव्हा दोन चिकन विक्रेत्यांच्या गटांमध्ये उग्र हाणामारी झाली. शहराच्या मध्यभागी बोत्रेप पेट्रोल पंप ते डीपी रोड या मुख्य रस्त्यावर झालेल्या या घटनेने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास अचानक आरडाओरड सुरू झाली आणि क्षणातच दोन्ही गट लाठ्या-काठ्या व […]
Continue Reading