लाखनवाडा आंबटाकळी रोडवर भीषण अपघात | दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोघांचा जागीच मृत्यू
बुलडाणा (गावोगावी महाराष्ट्र न्यूज)दोन दुचाकींची समोरासमोर धडक घेवून झालेल्या भीषण अपघातात लाखनवाडा येथील दोघे जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील लाखनवाडा आंबेटाकळी रोडवर १२ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. लाखनवाडा येथील योगेश ज्ञानेश्वर जावळे (वय २५), गणेश श्रीराम पांढरे (वय ३५) असे ठार झालेल्या दोघांची नाचे आहेत. यातील योगेश जावळे हा त्याच्या सासारवाडी चरून महान पिंजर … Read more