सरकारचा मोठा निर्णय: महिला सरपंचांच्या कारभारात नवऱ्यांना ‘नो एंट्री’ गावगावात ‘सरपंच पती’ प्रथा बंद करण्यासाठी केंद्र सरकारची विशेष मोहिम
देशभर अनेक ग्रामपंचायतीत महिला सरपंच निवडून येत असूनही कारभार प्रत्यक्षात त्यांच्या पती किंवा मुलांकडून चालवला जात असल्याचे पाहायला मिळते. अशा प्रथेला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. पंचायत राज मंत्रालयाच्या आदेशानुसार, महिला सरपंचांच्या कामात हस्तक्षेप करणाऱ्या नातेवाईकांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात नो एंट्री मिळणार आहे. सरकारी आदेशानुसार, सरपंचांच्या नातेवाईकांनी कार्यालयात बसणे, फाईल्स हाताळणे किंवा कर्मचाऱ्यांना … Read more