महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय : दोन लाखांपर्यंत पीककर्ज माफी जाहीर
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” अंतर्गत महत्त्वाचा निर्णय घेत दोन लाख रुपयांपर्यंत पीककर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती देत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयानुसार ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीककर्जावर ही कर्जमाफी लागू होणार आहे. … Read more