पीएम किसान हप्त्यासाठी ‘एआय महाविस्तार’ अॅप बंधनकारक आहे का? शेतकऱ्यांच्या संभ्रमावर स्पष्टता
अलीकडच्या काळात अनेक शेतकरी बांधवांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. “एआय महाविस्तार अॅप डाउनलोड केल्याशिवाय पीएम किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता मिळणार नाही का?” असा संदेश काही ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाठवण्यात आल्याने संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. पीएम … Read more