कर्जवसुली नोटिसांविरोधात विजय वडेट्टीवार आक्रमक | शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जवसुली नोटिसा हा नवा डोकेदुखीचा विषय ठरत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना, बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्जफेडीसाठी नोटिसा धाडल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हाल गेल्या काही महिन्यांत […]
Continue Reading