पीएम किसान योजनेतील लाभासाठी ई-केवायसी व आधार सीडिंग अपूर्ण; हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी तब्बल २ हजार ९८१ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप प्रलंबित असून, ३ हजार ८२७ शेतकऱ्यांचे आधार सीडिंग (DBT Enable) पूर्ण झालेले नाही, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. ई-केवायसी व आधार सीडिंग प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्यापासून वंचित राहावे … Read more