पुण्याच्या 16 वर्ष्याच्या मुलाने बनवली 16 कोटींची कंपनी: मीत देवरे आणि त्याची ‘डेनी बाईक’ची अफाट कामगिरी!

पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील फक्त 16 वर्षांचा तरुण मीत देवरे आज देशभर चर्चेत आला आहे. एवढ्या लहान वयात त्याने तयार केलेल्या ‘डेनी बाईक’ या इलेक्ट्रिक वाहन कंपनीचे व्हॅल्युएशन तब्बल 16 कोटींवर पोहोचले आहे. साध्या घरातून आलेल्या या विद्यार्थ्याने आपल्या कल्पकतेने आणि मेहनतीने मोठमोठ्या उद्योगपतींचं लक्ष वेधलं आहे. मीत देवरे लहानपणापासूनच इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिक्समध्ये रमलेला होता. […]

Continue Reading

PM-Kisan 21वा हप्ता कधी येणार? शेतकऱ्यांची दिवाळीपूर्वीची वाट पाहणे वाढले,

देशातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या २१ व्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपयांची मदत तीन हप्त्यांमध्ये जमा केली जाते . यापैकी २ हजार रुपयांचा २१वा हप्ता दिवाळीपूर्वी मिळेल , अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, अद्याप केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही . केंद्र सरकारच्या सूत्रांकडून […]

Continue Reading

आरबीआय अनलिमिटेड नोटा का छापत नाही? जाणून घ्या भारताच्या अर्थव्यवस्थेचं गुपित!

🧾 आरबीआयची स्थापना आणि जबाबदारी भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ची स्थापना १ एप्रिल १९३५ रोजी झाली. सुरुवातीला ती एक खासगी संस्था होती, परंतु १९४९ मध्ये तिचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं. आज आरबीआय ही भारताची सेंट्रल बँक आहे जी देशातील आर्थिक स्थैर्य राखते, बँकिंग सिस्टम नियंत्रित करते आणि चलन (करन्सी) जारी करण्याचं काम करते. आरबीआय देशातील चलन […]

Continue Reading

चिखली व बुलढाणा तालुक्यांना 38 कोटींचा दिलासा, अतिवृष्टी मदत दोन दिवसांत खात्यात

महायुती सरकारचा मोठा दिलासा! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 हजार कोटींचं मदत पॅकेज, बुलढाण्यात वाटप सुरू महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पिकं नष्ट झाली, शेतीची उत्पादकता घटली आणि हजारो बळीराजे आर्थिक संकटात सापडले. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने आपला शब्द पाळत राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त […]

Continue Reading

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कृषी यांत्रिकीकरण योजनेतील १ लाख अनुदानाची मर्यादा रद्द

🌾 Mahadbt Farmer Scheme: शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय राज्य शासनाच्या कृषी विभागाने Mahadbt Farmer Scheme अंतर्गत शेतकऱ्यांसाठी मोठा आणि अत्यंत दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यात राबवल्या जाणाऱ्या राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेत (Mahadbt Farmer Scheme) ७ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार, शेतकऱ्यांसाठी असलेली १ लाख रुपयांच्या अनुदानाची मर्यादा आता पूर्णपणे रद्द करण्यात […]

Continue Reading

“गावाची जमीन गावातच राहणार!” — शिरपूर ग्रामपंचायतीचा बाहेरच्यांना विक्रीवर पहिला ठरावघातली बंदी

जिल्ह्यातील पहिला ठराव शिरपूर ग्राम पंचायतीने केला मंजूर बुलडाणा (गावोगावी महाराष्ट्र न्युज )गावातील शेतजमीन बाहेरच्या व्यक्तीला विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हयात पहिला ठराव शिरपूर ग्राम पंचायतीने घेतला आहे. या निर्णयामुळे अवैध धन संपदेत गुंतवणूक करणाऱ्यांचा चांगलाच चाप दिवाळीच्या पर्वावर बसला आहे. त्यामुळे धनाढ्यांना इतरत्र जमिन खरेदी करणे आता कठीण होणार आहे. गावातील जमीन गावातच […]

Continue Reading

१० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षा २०२६च्या तारखा जाहीर! विद्यार्थ्यांनी करा तयारीची शर्यत सुरू

पुणे (गावी गावो महाराष्ट्र न्यूज): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत १२ वी व १० वी परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या असून १२ वीची लेखी परीक्षा कालावधी १० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान […]

Continue Reading

आईने दिले यकृत, वाचली लेकीची जिंदगी! मुख्यमंत्री निधीचा आधार बनला देवांशीच्या नव्या आयुष्याचा आधारस्तंभ

मुंबई :आई म्हणजे निस्वार्थ प्रेमाचं मूर्त रूप — आणि याच प्रेमाची खरी झलक पाहायला मिळाली मुंबईत. सात वर्षांची देवांशी अनेक महिन्यांपासून यकृताच्या गंभीर आजाराशी झुंज देत होती. प्रत्येक दिवस तिच्या आणि तिच्या कुटुंबासाठी संघर्षमय ठरत होता. डॉक्टरांनी अखेर यकृत प्रत्यारोपणच एकमेव पर्याय असल्याचं सांगितलं. मात्र या उपचारासाठी तब्बल २० लाख रुपये खर्च येणार असल्याने देवांशीच्या […]

Continue Reading

पक्षाने संधी दिल्यास मेरा जिल्हा परिषद सर्कलची निवडणूक लढणार – सौ. पुष्पाताई संतोष गायकवाड

चिखली (गावोगावी महाराष्ट्र न्यूज) : चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक सर्कल आणि दोन्ही पंचायत समिती गणाच्या जागा यंदा अनुसूचित महिलांसाठी राखीव निघाल्याने स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांनी स्वतःऐवजी आपल्या पत्नींना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यातच अंत्री खेडेकर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष गायकवाड यांच्या पत्नी सौ. पुष्पाताई संतोष गायकवाड […]

Continue Reading

⭕मेहकर पोलिसांची मोठी कारवाई; ६३ लाखांचा अवैध रेतीमाल जप्त, पाच जणांवर गुन्हे दाखल!

मेहकर : -( गावोगावी महाराष्ट्र न्यूज ) जिल्ह्यात वाढत्या अवैध रेतीउद्योगावर अंकुश ठेवण्यासाठी मेहकर उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सकाळी पोलिसांनी दोन ठिकाणी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत तब्बल ६३ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली कारवाई मेहकर-चिखली रोडवरील उसरण फाटा […]

Continue Reading