घरकुल लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी: 190 कोटी रुपयांचा निधी मंजूर, 50 हजारांचा अतिरिक्त हप्ता मिळणार
ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत मंजूर घरकुलांचे अर्धवट बांधकाम निधीअभावी रखडले होते. मात्र आता शासनाने नवीन तीन शासन निर्णय (GR) जाहीर करून एकूण 190 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी 50,000 रुपये अतिरिक्त राज्य हिस्सा जमा होणार आहे. 📅 शासन निर्णयाचा तपशील … Read more