महाविस्तार अॅप्लिकेशन: शेतकऱ्यांसाठी सर्व कृषी सेवा मोबाईलवर
शेती मार्गदर्शन, हवामान व DBT योजना एकाच ठिकाणी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी महाविस्तार अॅप्लिकेशन उपलब्ध करून दिले असून शेतीसाठी लागणारे सल्ले, खत-औषध मार्गदर्शन, हवामान सूचना, पिकांसाठी वेळापत्रक, बाजारभाव, मृदा आरोग्य पत्रिका आणि सर्व DBT योजनांची माहिती एका ठिकाणी मिळणार आहे. शेतकरी मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करून अॅप्लिकेशनमध्ये सहज प्रवेश करू शकतात. लागवड ते पिकसंरक्षणापर्यंतचे सर्व तांत्रिक मार्गदर्शन … Read more