स्वच्छ भारत मिशनमध्ये शौचालयासाठी ऑनलाइन अर्ज सुरू
नवीन अर्जदारांना 12,000 रुपयांचे अनुदान मिळणार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय नसलेल्या कुटुंबांना सरकारकडून 12,000 रुपयांचे अनुदान दिले जात आहे. यासाठी नागरिकांना आता सोप्या पद्धतीने ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. sbm.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन सर्वप्रथम मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करावी लागते. त्यानंतर आधार कार्ड माहिती, पत्ता, कॅटेगरी आणि बँक खात्याचा तपशील भरून अर्ज सबमिट करावा. … Read more