PM Kisan नवीन नोंदणी मंजुरीचा महत्त्वाचा अपडेट
तालुका व जिल्हा पातळीवर काटेकोर पडताळणी सुरू PM Kisan योजनेतील नवीन नोंदणी दोन महिन्यांत मंजूर किंवा नामंजूर करणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांनी Farmer Corner मधून केलेल्या स्वयं-नोंदणीची पडताळणी आता तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून केली जाते. जमिनीची 1 फेब्रुवारी 2019 पर्यंतची धारणा, वारसा फेरफार आणि कुटुंबातील पात्रता तपासून यादी तयार होते. पती-पत्नी … Read more