संजय गांधी निराधार, श्रावणबाळ आणि सेवानीवृत्ती योजनेचा नोव्हेंबर हप्ता 21 नोव्हेंबरपासून

लाभार्थ्यांच्या खात्यात रुपये जमा होण्यास सुरुवात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवानीवृत्ती योजना आणि अपंगांसाठीच्या पेन्शन योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता यंदा 21 नोव्हेंबरपासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सध्या 18 ते 20 नोव्हेंबरदरम्यान पोर्टलवर लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.नियमित लाभार्थ्यांना ₹1500, अपंग लाभार्थ्यांना ₹2500, तर ज्यांना मागील वेळचा ₹1000 बाकी होता अशा अपंगांना यंदा एकूण … Read more