₹200 मध्ये वडिलोपार्जित जमिनीची मोजणी सुरू

भूमी अभिलेख विभागाचा निर्णय; शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. वडिलोपार्जित जमिनीच्या प्रत्येक पोट हिस्स्याची मोजणी आता फक्त ₹200 शुल्कात केली जाणार आहे. यापूर्वी यासाठी ₹1,000 ते ₹14,000 इतका खर्च येत होता. नव्या निर्णयामुळे कुटुंबातील जमिनीवरील वाद कमी होण्यास मदत होणार आहे. मोजणीसाठी नोंदणीकृत वाटणीपत्र आवश्यक असून … Read more