नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत अवजार बँक स्थापन; 60% पर्यंत अनुदान

7201 गावांमध्ये अवजार बँक योजना सुरू राज्यातील 21 जिल्ह्यांतील 7201 गावांमध्ये पोकरा 2 अंतर्गत कृषी अवजार बँक स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अवजार बँकेसाठी 40 लाख प्रकल्प मर्यादेवर 60% म्हणजे 24 लाख रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे. यामध्ये ट्रॅक्टर, अवजारे व विविध शेती उपकरणे समाविष्ट राहतील. महिला बचत गट, एफपीओ, एफपीसी अर्जासाठी पात्र आहेत. … Read more