शेतरस्त्यांची नोंद आता सातबारावर: महसूल विभागाचा मोठा निर्णय

अतिक्रमण थांबवण्यासाठी रस्ता नोंद ‘इतर हक्क’ मध्ये शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन महसूल विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता शेत रस्त्यांची नोंद सातबाराच्या उताऱ्यात ‘इतर हक्क’ या विभागात केली जाणार आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील अतिक्रमण, रस्ते बंद होणे आणि वारंवार निर्माण होणारे वाद यावर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन पर्यायी रस्ते, मोकळे … Read more