
गणपतीबाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू! महाराष्ट्रात उत्साहात तयारीला सुरुवात
2 ऑगस्ट २०२५ | [बुलढाणा | प्रतिनिधी स्वस्तिक पाटील गणपती बाप्पा मोरया! अजून २५ दिवसांनी गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट २०२५) साजरी होणार असली, तरी महाराष्ट्रभरात गणेशोत्सवाच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे. घराघरांतून, गल्ल्यांमधून आणि सार्वजनिक मंडळांतून जयघोष ऐकू येत आहे. मूर्तीकारांची गडबड, बुकिंगला भरभरून प्रतिसाद मुंबई, पुणे, पेन, कोल्हापूर, सातारा, बुलढाणा, जालना,छ.संभाजीनगर आदी ठिकाणच्या मूर्तिकारांच्या…