शेतकऱ्यांसाठी 80% अनुदानात ड्रोन; मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना सुरू

5,000 ड्रोन वाटपासाठी 400 कोटींचा निधी मंजूर राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना’ सुरू करून शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी 80% किंवा जास्तीत जास्त 8 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी समृद्धी योजनेत या घटकाचा समावेश करण्यात आला असून 5,000 ड्रोन वितरित केले जाणार आहेत. यासाठी 400 कोटींचा निधी मंजूर आहे. शेतकरी बचत गट, एफपीओ, … Read more