पीएम पीक विमा योजनेत बदल; नवे नियम 2026 पासून लागू

खरीप 2026 पासून वन्यप्राणी व अतिवृष्टी नुकसानही कव्हर केंद्रीय कृषी मंत्रालयाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत बदलांना 21 नोव्हेंबर 2025 रोजी मंजुरी दिली. खरीप 2026 पासून शेतकऱ्यांना दोन नव्या प्रकारच्या नुकसानीसाठी भरपाई मिळणार आहे—वन्यप्राण्यांमुळे झालेलं नुकसान आणि धान पिकातील अतिवृष्टी–जलभराव नुकसान. या दोन्ही प्रकरणांत शेतकऱ्यांना 72 तासांत दावा दाखल करता येणार आहे. सध्या 2025-26 हंगामात नुकसानाचे … Read more