स्वच्छ भारत मिशनमध्ये शौचालयासाठी ऑनलाइन अर्ज सुरू

नवीन अर्जदारांना 12,000 रुपयांचे अनुदान मिळणार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय नसलेल्या कुटुंबांना सरकारकडून 12,000 रुपयांचे अनुदान दिले जात आहे. यासाठी नागरिकांना आता सोप्या पद्धतीने ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. sbm.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन सर्वप्रथम मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करावी लागते. त्यानंतर आधार कार्ड माहिती, पत्ता, कॅटेगरी आणि बँक खात्याचा तपशील भरून अर्ज सबमिट करावा. … Read more

गारपीट आणि अतिवृष्टी अनुदानासाठी KYC व Farmer ID अपडेट

अनुदानाची स्थिती ऑनलाइन तपासा – नवीन याद्या 17 नोव्हेंबरपासून फेब्रुवारी ते मे गारपीट आणि जून ते ऑक्टोबर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अनुदान वितरण सुरू केले आहे. अनेक शेतकऱ्यांचे Farmer ID उपलब्ध नसणे, वारस नोंदी, सामायिक क्षेत्राची समस्या यामुळे त्यांचे DBT पेमेंट थांबले होते. आता पात्र शेतकऱ्यांसाठी KYC शिथिल करून वितरण सुरू आहे. ज्यांचे VK नंबर … Read more

विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा! राज्य सरकारकडून 2264 कोटींच्या रब्बी अनुदानाला मंजुरी | गावोगावी महाराष्ट्र

राज्य सरकारकडून विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 10 जिल्ह्यांसाठी 2264 कोटींचे रब्बी अनुदान मंजूर —यवतमाळला सर्वाधिक 638 कोटी, बुलढाणा 610 कोटी, अकोला 323 कोटी.एकूण 17 जिल्ह्यांसाठी आतापर्यंत 4029 कोटी रुपयांचे रब्बी अनुदान मंजूर. मुंबई | प्रतिनिधीराज्य सरकारने विदर्भातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील अनुदान वाढपाला आज मंजुरी दिली आहे. एकूण १० जिल्ह्यांसाठी २,२६४ कोटी रुपयांचे रब्बी अनुदान वितरणास … Read more

मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय: ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ला हिरवा कंदील वाशिमच्या सुविदे फाउंडेशनला ३० वर्षांसाठी जमीन,

महाराष्ट्र शासनाच्या मंगळवार, दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीतील निर्णयांचा परिणाम शिक्षण, पायाभूत सुविधा, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि उद्योग क्षेत्रावर होणार आहे. सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे वाशिम जिल्ह्यातील सुविदे फाउंडेशन, रिसोड यांना मौजे करडा (ता. रिसोड) येथील २९.८५ हेक्टर जमीन पुढील ३० वर्षांसाठी नाममात्र एक … Read more