नमो शेतकरी महासन्मान निधी हप्ता कधी येणार? महत्वाचा अपडेट
नवीन अपडेट – हप्ता वितरणाची शक्यता राज्यात 19 नोव्हेंबरपासून पीएम किसानची रक्कम येणार असताना, नमो शेतकरी महासन्मान निधीचा पुढील हप्ता कधी येणार याबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकांमुळे लागू असलेली आचारसंहिता 2 डिसेंबरनंतर शिथिल होण्याची शक्यता आहे. 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या योजनेसाठी पुरवणी मागण्यांमध्ये निधी (1800–1900 कोटी) … Read more