पीक कापणी प्रयोग अंतिम टप्प्यात; खरीप 2025 चा पीक विमा यावर ठरणार

सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, मक्याच्या कापणी अहवालाची प्रतीक्षा खरीप 2025 साठी शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार का, हे आता फक्त पीक कापणीच्या अंतिम अहवालावर ठरणार आहे. मूग, उडीद, बाजरी, मका यांचे प्रयोग पूर्ण झाले असून आकडेवारी 15 नोव्हेंबरपासून कृषी आयुक्तालयाला पाठवली जात आहे. सोयाबीनची अंतिम आकडेवारी 15 डिसेंबरपर्यंत पाठवली जाणार असून त्यानंतर शासन ती विमा कंपनीकडे … Read more