फक्त 3 मच्छरामुळे आईसलँड मध्ये उडाली खळबळ!
आईसलँड हा जगातील एकमेव देश म्हणून ओळखला जातो जिथे आजवर एकाही डासाचे अस्तित्व आढळले नव्हते. परंतु अलीकडे या शांत आणि थंड देशात तीन डास आढळल्याने खळबळ उडाली आहे. आईसलँडच्या दक्षिण भागात एका व्यक्तीने एका कापडावर एक मादी डास आणि दोन नर डास पाहिले. शास्त्रज्ञांनी तपास केल्यानंतर हे खरेच डास असल्याचे निश्चित केले आणि त्यामुळे “आईसलँड … Read more