पीएम आवास योजना ग्रामीण: ५०,००० रुपयांचं नवीन अनुदान मंजूर! खात्यात कधी येणार ते बघा!”

पीएम आवास योजना (ग्रामीण)
अतिरिक्त अनुदान: ₹50,000 ₹35,000 घरकुल + ₹15,000 सोलर
जीआर: 4 एप्रिल 2025, अपडेट 10 नोव्हेंबर 2025
लेखाशीर्ष तयार
निधी मागणी सुरू
आचारसंहिता काळात नाही
आचारसंहिता संपल्यावर पैसे खात्यात येणार

Leave a Comment