मनुबाई गावात आगामी जिल्हा परिषद निवडणुका 2025 संदर्भात चर्चा – पुष्पाताई गायकवाड यांच्या उमेदवारीची चर्चा जोरात
मनुबाई ( जि.बुलढाणा ):आगामी जिल्हा परिषद निवडणुका 2025 च्या पार्श्वभूमीवर मनुबाई गावात राजकीय चर्चा रंगत चालल्या आहेत. जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार सौ. पुष्पाताई संतोष गायकवाड यांच्या उमेदवारीबाबत गावात चर्चा करण्यात आली.या बैठकीत पुष्पाताईंचे पती श्री. संतोषराव गायकवाड यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी मनुबाई गावचे प्रथम नागरिक श्री. संदीप भाऊ वायाळ, माननीय राजूभाऊ सवडतकर, तसेच … Read more