ढालसावंगी शेतकऱ्याच्या गोठ्याला मध्यरात्री आग; तीन जनावरे व ९० कोंबड्यांचा राखरांगोळींत मृत्यू!
धाड (गावोगावी महाराष्ट्र न्युज ) — बुलडाणा तालुक्यातील ढालसावंगी गावात रविवारी (दि. १३ ऑक्टोबर) मध्यरात्री भीषण आग लागून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. या आगीत तीन जनावरे आणि तब्बल ९० कोंबड्यांचा होरपळून मृत्यू झाला असून, शेतीसाहित्य आणि यंत्रसामग्री जळून खाक झाली आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी तुळशीराम खारडे यांच्या गट क्र. २७ मधील शेतातील गोठ्यात ही आग लागली. … Read more