नमो शेतकरी महासन्मान निधी हप्ता कधी येणार? महत्वाचा अपडेट

नवीन अपडेट – हप्ता वितरणाची शक्यता

राज्यात 19 नोव्हेंबरपासून पीएम किसानची रक्कम येणार असताना, नमो शेतकरी महासन्मान निधीचा पुढील हप्ता कधी येणार याबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकांमुळे लागू असलेली आचारसंहिता 2 डिसेंबरनंतर शिथिल होण्याची शक्यता आहे. 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या योजनेसाठी पुरवणी मागण्यांमध्ये निधी (1800–1900 कोटी) तरतूद केली जाऊ शकते. 9–10 डिसेंबरदरम्यान मंजुरी मिळाल्यानंतर जीआर निर्गमित होण्याची शक्यता असून, त्यानंतरच हप्ता खात्यात जमा होऊ शकतो.

Leave a Comment