डोणगाव : मेहकर-जानेफळ मार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून, कारच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २७ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जानेफळ येथील धनंजय गिरे (वय ३५) हे आपल्या दुचाकीने मेहकरहून जानेफळकडे जात असताना, समोरून येणाऱ्या एमएच १९-एएक्स ७२३३ क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत धनंजय गिरे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
खड्ड्यांचा कहर; अपघातांना आमंत्रण!
मेहकर-जानेफळ मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांना चुकवण्यासाठी वाहनचालकांना अनेकदा रॉंग साईडने वाहन चालवावे लागते, ज्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभाग, विशेषतः राज्य रस्ते विकास महामंडळ, याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे
मेहकर-जानेफळ मार्गावर भीषण अपघात; युवक जागीच ठार, खड्ड्यांमुळे वाढतोय मृत्यूचा सापळा!
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर-जानेफळ मार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून, कारच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २७ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जानेफळ येथील धनंजय गिरे (वय ३५) हे आपल्या दुचाकीने मेहकरहून जानेफळकडे जात असताना, समोरून येणाऱ्या एमएच १९-एएक्स ७२३३ क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत धनंजय गिरे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
खड्ड्यांचा कहर; अपघातांना आमंत्रण!
मेहकर-जानेफळ मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांना चुकवण्यासाठी वाहनचालकांना अनेकदा रॉंग साईडने वाहन चालवावे लागते, ज्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभाग, विशेषतः राज्य रस्ते विकास महामंडळ, याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहेमेहकर-जानेफळ मार्गावर भीषण अपघात; युवक जागीच ठार, खड्ड्यांमुळे वाढतोय मृत्यूचा सापळा!