Breaking: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी – 6 ऑगस्ट 2025 रोजी राज्य शासनाचे मोठे निर्णय, कोटींच्या नुकसान भरपाईला मंजुरी!

👉 धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांना थेट मदत!

📌 काय आहे नेमकं अपडेट?

महाराष्ट्र शासनाने 6 ऑगस्ट 2025 रोजी तीन महत्त्वाचे शासन निर्णय (GR) जाहीर करत 2024 सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि 2025 जून या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी कोट्यवधींच्या नुकसान भरपाईस मंजुरी दिली आहे.

🧾 GR क्र. 1 — सप्टेंबर–ऑक्टोबर 2024 मध्ये झालेलं नुकसान

🔹 प्रस्तावशेतकरी संख्याभरपाई रक्कम
प्रस्ताव 179,880₹86.46 कोटी
प्रस्ताव 22,48,59₹174.97 को

🌊 GR क्र. 2 — जून 2025 मध्ये विदर्भातील पूर परिस्थितीमुळे नुकसान

🔹 जिल्हाशेतकरी संख्यानुकसान भरपाई
अमरावती2,240₹2.75 कोटी
अकोला6,136₹4.05 कोटी
यवतमाळ186₹25.45 लाख
बुलढाणा90,383₹74.45 कोटी
वाशिम8,527₹3.71 कोटी
छत्रपती संभाजीनगर विभाग (एकूण)1,07,472₹86.23 कोटी

🍊 GR क्र. 3 — फळबागा नुकसान (जून 2025) अन्वये वरिल शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यात येणार आहे.

🔹 जिल्हाशेतकरी संख्यानुकसान भरपाई
छ. संभाजीनगर171₹16.01 लाख
हिंगोली3,247₹1.45 कोटी
नांदेड7,498₹10.76 कोटी
बीड103₹1.09 लाख
➡️ एकूण11,119₹14.54 कोटी

🧾 अनुदानाची वितरण प्रक्रिया कधी सुरू होणार?

✅ लवकरच KYC यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
✅ पात्र शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केल्यानंतर थेट बँक खात्यात अनुदान जमा केलं जाणार आहे.

📍 हे सर्व जीआर तुम्ही maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकता.
(👉 लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे.)

📽️ शेवटचं महत्त्वाचं

मित्रांनो, ही योजना ही संत्रा, मोसंबी, व इतर फळबागांच्या नुकसानभरपाईला केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्यांनी पीक विमा घेतला नसेल तरीही पात्र शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *