लाडकी बहिण योजनेत महिलांची मोठी अडचण! ई-केवायसी न झाल्यास खात्यात पैसे जमा होणार नाहीत;
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळविण्यासाठी जिल्ह्यातील पात्र महिलांना १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या प्रक्रियेसाठी सर्व्हर डाऊन असल्याने महिलांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.ई-केवायसी न केल्यास संबंधित महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होणार नाहीत, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.—🔸 सर्व्हरचा ब्रेक; … Read more