“धर्मवीर प्रतिष्ठान गांगलगावचा शांततेत पार पडलेला नवरात्र उत्सव – डीजे नको, संस्कृती हवी!”
गांगलगाव (प्रतिनिधी) : धर्मवीर प्रतिष्ठान गांगलगाव नवरात्र उत्सव यंदा अत्यंत शांततेत, कोणताही डीजे किंवा बँडबाजा न लावता, महिलांच्या टिपऱ्या व आई जगदंबेच्या जयघोषात पार पडला. आजच्या काळात अनेक ठिकाणी उत्सव म्हणजे प्रचंड ध्वनिप्रदूषण, डीजेचे आवाज, बँडबाजा व गोंगाट असे दृश्य दिसते. परंतु गांगलगावातील धर्मवीर प्रतिष्ठानने यंदा लोकांसमोर एक वेगळा आणि अनुकरणीय आदर्श निर्माण केला आहे. […]
Continue Reading