धक्कादायक! इंदुरीकर महाराजांचा मोठा निर्णय — “आता मी कीर्तन करणार नाही!”
अहमदनगर : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. पण या आनंदाच्या क्षणी सोशल मीडियावरून आलेल्या अश्लील आणि व्यक्तिगत टीकांमुळे महाराज व्यथित झाले आहेत. इंदुरीकर महाराज म्हणाले, “माझ्याबद्दल लोक काहीही बोलतात, ते चालतं… पण आता तर लोक माझ्या मुलीच्या कपड्यांवरून कमेंट करतात! … Read more