स्थानिक स्वराज्य निवडणुका पुन्हा लांबणार? सुप्रीम कोर्टाचे आदेश, राजकीय समीकरणात मोठा बदल!

कोणाला फायदा कोणाला तोटा..? स्थानिक स्वराज्य निवडणुका पुन्हा लांबणार? सुप्रीम कोर्टाचे आदेश, राजकीय समीकरणात मोठा बदल! राज्यात गेल्या काही महिन्यांत ‘स्थानिक स्वराज्य निवडणुका’ हा चर्चेचा प्रमुख विषय बनला आहे. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात निर्माण झालेला कलह, मतदार याद्यांतील वाद आणि ईव्हीएम-वीव्हीपॅटच्या तांत्रिक प्रश्नांमुळे निवडणुकांना अनेकदा मुदतवाढ देण्यात आली. अनेक नगरपरिषदा आणि पंचायत समित्यांचा कार्यकाळ उलटून त्याठिकाणी […]

Continue Reading

सौ. पुष्पा संतोष गायकवाड यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे केला उमेदवारी अर्ज दाखल

चिखली (बुलढाणा): आगामी जिल्हा परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चिखली तालुका कार्यालयात . ग्रामपंचायत अंत्री खेडेकर येथील सदस्य संतोष गायकवाड यांच्या पत्नी सौ. पुष्पा संतोष गायकवाड यांनी आज आपला इच्छुक उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाकडे रीतसर सोपविला. या अर्ज सादरीकरणावेळी चिखली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष माननीय रामभाऊ जाधव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव पडघान, […]

Continue Reading

मनुबाई गावात आगामी जिल्हा परिषद निवडणुका 2025 संदर्भात चर्चा – पुष्पाताई गायकवाड यांच्या उमेदवारीची चर्चा जोरात

मनुबाई ( जि.बुलढाणा ):आगामी जिल्हा परिषद निवडणुका 2025 च्या पार्श्वभूमीवर मनुबाई गावात राजकीय चर्चा रंगत चालल्या आहेत. जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार सौ. पुष्पाताई संतोष गायकवाड यांच्या उमेदवारीबाबत गावात चर्चा करण्यात आली.या बैठकीत पुष्पाताईंचे पती श्री. संतोषराव गायकवाड यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी मनुबाई गावचे प्रथम नागरिक श्री. संदीप भाऊ वायाळ, माननीय राजूभाऊ सवडतकर, तसेच […]

Continue Reading

पक्षाने संधी दिल्यास मेरा जिल्हा परिषद सर्कलची निवडणूक लढणार – सौ. पुष्पाताई संतोष गायकवाड

चिखली (गावोगावी महाराष्ट्र न्यूज) : चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक सर्कल आणि दोन्ही पंचायत समिती गणाच्या जागा यंदा अनुसूचित महिलांसाठी राखीव निघाल्याने स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांनी स्वतःऐवजी आपल्या पत्नींना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यातच अंत्री खेडेकर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष गायकवाड यांच्या पत्नी सौ. पुष्पाताई संतोष गायकवाड […]

Continue Reading

Breaking राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का! जिल्हाध्यक्ष व माजी आमदार रेखा ताई खेडेकर यांचा राजीनामा — बुलढाणा जिल्हा राजकारणात खळबळ

बुलढाणा (गावोगावी महाराष्ट्र न्युज):ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा राजकारणात मोठा स्फोट झाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या जिल्हाध्यक्षा आणि माजी आमदार रेखा ताई खेडेकर यांनी आपल्या पदाचा धक्कादायक राजीनामा दिला आहे. या निर्णयामुळे जिल्हाभरात प्रचंड राजकीय खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेखा ताई खेडेकर यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत […]

Continue Reading

“भाऊ, आमच्या ताईला उभा करा…विनायक सरनाईक यांना सवना-इसोली सर्कल मधील जनतेची भावनिक हाक!”

सवना (गावोगावी महाराष्ट्र न्युज):क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्या एका फेसबुक पोस्टने सध्या सवना आणि इसोली सर्कलमध्ये भावनांचा पूर उसळला आहे.सरनाईक यांनी “इसोली सर्कल, सवना सर्कल की शेलुद पंचायत समिती — कुठून उभं राहायचं?” असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला. त्यावर नागरिकांनी भावनिक प्रतिसाद देत म्हटलं —“भाऊ, आमच्या सर्कलमधून आमच्या ताईला उभं करा… आम्ही तुमच्या […]

Continue Reading

किनगाव राजा सर्कल मध्ये काहीना आनंद तर काहींची नाराजी..!सर्व समाजघटकांना निवडणूक लढवता येणार ‘नामाप्र’ महिलेसाठी राखीव

किनगाव राजा ( गावोगावी महाराष्ट्र न्युज )किनगाव राजा जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी, तर पंचायत समिती गणाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी जाहीर झाले आहे. या निर्णयामुळे सर्व समाजघटकांतील उमेदवारांना जिल्हा परिषद निवडणुकीत उतरता येणार असून, पंचायत समिती पातळीवर महिलांना नेतृत्वाची संधी मिळाली आहे. आज, दि. १३ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या आरक्षण प्रक्रियेत किनगावराजा […]

Continue Reading

चिखली तालुका जिल्हा परिषद आरक्षण जाहीर: २०२५ मध्ये स्थानिक राजकारणात मोठा बदल?

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुका आणि विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद सर्कलच्या आरक्षणाची माहिती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. स्थानिक राजकीय समीकरणांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण काही सर्कलना अनुसूचित जाती (महिला) आरक्षण देण्यात आले आहे तर काही सर्कलना नामांकित प्रभाग किंवा सर्वसाधारण म्हणून आरक्षण राहिले आहे. चिखली तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कलचे आरक्षण यावेळी खालीलप्रमाणे […]

Continue Reading

“जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडतीचा महत्त्वाचा कार्यक्रम जाहीर! 13 ऑक्टोबरला बुलढाण्यात होणार मोठी सोडत”

बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाने अखेर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील सभापती आणि सदस्य पदांसाठी आरक्षणाची सोडत सोमवार, 13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. ही सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात […]

Continue Reading