
नवरात्री स्पेशल फोटो – एआयच्या मदतीने तुमचे फोटो करा खास
नवरात्री स्पेशल फोटो म्हणजे काय? नवरात्री हा उत्सव रंग, आनंद आणि भक्तीने भरलेला असतो. या सणामध्ये प्रत्येकजण आपले फोटो खास बनवून सोशल मीडियावर शेअर करतो. अगोदर लोक आर्ट फोटो आणि थ्रीडी फोटो बनवायचे, पण आता नवीन ट्रेंड आला आहे – नवरात्री स्पेशल फोटो. हे फोटो एआय (Artificial Intelligence) च्या मदतीने तयार केले जातात. एआयच्या मदतीने…