पुण्याच्या 16 वर्ष्याच्या मुलाने बनवली 16 कोटींची कंपनी: मीत देवरे आणि त्याची ‘डेनी बाईक’ची अफाट कामगिरी!
पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील फक्त 16 वर्षांचा तरुण मीत देवरे आज देशभर चर्चेत आला आहे. एवढ्या लहान वयात त्याने तयार केलेल्या ‘डेनी बाईक’ या इलेक्ट्रिक वाहन कंपनीचे व्हॅल्युएशन तब्बल 16 कोटींवर पोहोचले आहे. साध्या घरातून आलेल्या या विद्यार्थ्याने आपल्या कल्पकतेने आणि मेहनतीने मोठमोठ्या उद्योगपतींचं लक्ष वेधलं आहे. मीत देवरे लहानपणापासूनच इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिक्समध्ये रमलेला होता. […]
Continue Reading