कोलारा येथे गजानन वायाळ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रा. विठ्ठल कांगणे यांचे प्रेरणादायी व्याख्यान
बुलडाणा जिल्ह्यातील मेरा बुद्रुक सर्कलमध्ये सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून अल्पावधीतच मोठा चाहतावर्ग निर्माण करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजाननभाऊ वायाळ यांचा वाढदिवस यावर्षी विशेष उपक्रमांनी साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर कोलारा येथे ३० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता प्रा. विठ्ठल कांगणे यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित केले आहे. प्रा. विठ्ठल कांगणे – स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी दीपस्तंभ […]
Continue Reading