सावरगाव डुकरे हादरलं! मुलानेच आई-वडिलांची कुर्हाडीने केली निर्दयी हत्या; स्वतःचाही घेतला जीव
चिखली (गावोगावी महाराष्ट्र न्युज):चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे या शांत आणि साध्या गावात ५ नोव्हेंबरच्या रात्री एक भीषण घटना घडली असून, यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. कौटुंबिक वादातून किंवा मानसिक नैराश्यातून एक मुलाने स्वतःच्या आई-वडिलांची कुर्हाडीने निर्घृण हत्या करून स्वतःचाही जीव घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हृदयद्रावक घटनेत वडील सुभाष डीगंबर डुकरे (७५), … Read more