बुलढाण्याच्या पिंपळगाव सराईत तरुण शेतकरीपुत्राचा गळफास घेऊन मृत्यू; शेतकरी आत्महत्यांची मालिका थांबतच नाही!

चिखली तालुक्यात पुन्हा एकदा शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पिंपळगाव सराई गावातील २५ वर्षीय शंकर राजेंद्र गुंड या तरुणाने गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केली. शंकरचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून, कुटुंबावर कर्जाचे ओझे होते. सकाळी नेहमीप्रमाणे गाईचे दूध काढण्यासाठी शंकर गोठ्यात गेला. बराच वेळ झाल्यानंतरही तो परतला नाही, म्हणून वडील त्याला पहायला गेले असता त्यांचा…

Read More