गौतम गंभीरची कमाई ऐकून थक्क व्हाल! भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असून घेतो तब्बल एवढे कोटी वार्षिक पगार

भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हा सध्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.खेळाडू म्हणून देशासाठी अनेक सामने जिंकणारा गंभीर आज मैदानाबाहेरून टीम इंडियाला दिशा देतो. पण तुम्हाला माहिती आहे का? गौतम गंभीरची कमाई ऐकून कुणालाही थक्क व्हावे असेच आहे. क्रिकेटप्रती समर्पणासोबतच तो आज करोडोंचा मालक असून त्याची संपत्ती तब्बल ₹265 कोटींहून अधिक असल्याचे सांगितले […]

Continue Reading

IND vs AUS Womens World Cup 2025 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आज थरारक लढत, विजेतेपदाच्या शर्यतीत निर्णायक सामना!

IND vs AUS Womens World Cup 2025 स्पर्धेत आज चाहत्यांना थरारक सामना पाहायला मिळणार आहे. यजमान भारत आणि गतविजेता ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसऱ्या विजयासाठी चुरस रंगणार आहे. हा सामना विशाखापट्टणमच्या मैदानावर आज म्हणजेच 12 ऑक्टोबर, रविवारी खेळवला जात आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना स्पर्धेतील चौथा असून या सामन्यावरून सेमीफायनलच्या दिशेने मोठं पाऊल ठरणार आहे. भारताने या […]

Continue Reading